Breaking

पुणे जिल्हाधिकारी पदी डॉ. राजेश देशमुख. वाचा सविस्तर.

पुणे (दि. २०) : पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली. प्रभारी जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्‍याकडून त्‍यांनी पदभार स्‍वीकारला. यावेळी निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे प्रभारी जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी होती. आता जिल्ह्यासाठी पुर्णवेळ जिल्हाधिकारी मिळाले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा