Breaking

पेठ सुरगाणा जनसेवा मंडळा तर्फे स्वच्छता अभियान;कमलेश वाघमारे यांनी दिला स्वच्छता चा संदेश.

 


नाशिक प्रतिनिधी: जनसेवा मंडळ पेठ सुरगाणा यांच्या तर्फ विविध ठिकाणी स्वच्छता करण्यात आली.आता कोरोना संक्रमणाच्या काळात स्वच्छता राखणे खूप गरजेचं आहे.अनेक रोगाचे कारण हे अस्वच्छता आहे.पाऊसकाळा आल्यामुळे ग्रामीण भागात गवताचे प्रमाण जास्त आहे.गवतामुळे सर्प खूप असतात. अलीकडच्या काळात सर्पदंश च्या दोन घटना सुद्धा झाल्या.या सर्व गोष्टीना आळा बसवा म्हणून  स्वच्छतेचे महत्व समजावून स्वच्छता करण्यात आली.

      कचुरपाडा या गावात स्वच्छता अभियान राबण्यात आले होते. या वेळी करंजखेड,टापूपाडा ग्रामस्थांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले. या वेळी मनोहर जाधव,नामदेव पाडवी, कमलेश वाघमारे,आदी व्यक्ती उपस्थित राहून सर्व स्वच्छता करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा