Breaking

थेट प्रसारण : स्वातंत्र्य दिनाचा सोहळा लाल किल्ल्यावरून बघा लाईव्ह


नवी दिल्ली : आज देशभरात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस साजरा केला जात आहे. कोरोनाच्या वैश्विक महामारीत हा स्वातंत्र्य दिवस साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार आहे. लाल किल्ल्यावरून आज पंतप्रधान मोदी कोणती मोठी घोषणा करणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सौ. डीडी न्यूज


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा