Breaking

इंडियन आर्मी मध्ये भरती; 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याची संधी


महाराष्ट्र जनभूमी : सोल्जर जनरल ड्युटी (वुमन मिलिटरी पोलीस) या पदासाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे.

पदाचे नाव : सोल्जर जनरल ड्युटी (वुमन मिलिटरी पोलीस) – ९९

शैक्षणिक पात्रता : सरासरी ४५ टक्के गुणांसह १० वी पास

वयोमर्यादा : ०१ ऑक्टोबर १९९९ ते ०१ एप्रिल २००३ च्या दरम्यान जन्म झालेला उमेदवार पात्र (०१ ऑक्टोबर व ०१ एप्रिल या दोन्ही तारखांचा समावेश)

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१ ऑगस्ट २०२०

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3gOy6Dn

अर्ज करण्यासाठी : https://bit.ly/342SIUG


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा