Breaking

विधानसभा उपाध्यक्ष आ. नरहरी झिरवाळ यांच्या मदतीने प्रलंबित निधी मंजूर.


नाशिक प्रतिनिधी

दिंडोरी नगरपंचायत चे गटनेते प्रमोद देशमुख यांनी प्रलंबित ५ कोटी निधी मंजूर झाल्याची माहिती दिली.नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गिरीश महाजन ,पेठ दिंडोरी चे आमदार झिरवाळ, खासदार भारती पवार यांच्या सहकार्याने न्यायालयीन तोडगा काढण्यात आला.

    दिंडोरी शहराच्या विकासासाठी सर्व विरोधी पक्षाचे नगरसेवक एकत्र येऊन एक चांगली दिशा दाखवली आहे.दिंडोरी तालुक्यासाठी विकास कामासाठी निधी मंजूर झाला आहे. लवकरात  लवकर शासकीय प्रकिया पार पाडून वेगाने काम पूर्ण  करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.असे नगराध्यक्ष प्रमोद देशमुख यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा