Breaking

AIDWA, जातीअंत संघर्ष समितीच्या वतीने वाढत्या महिला अत्याचाराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

सातारा : वाढत्या महिला अत्याचाराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाती अंत संघर्ष समिति (JASS), अखिल भारतीय जनवादी महिला संघटन (AIDWA) वतीने हाथरस अत्याचाराविरुद्ध तसेच अन्य ठिकाणी होत असलेल्या दलित अत्याचारांविरूध्द तीव्र निदर्शने करण्यात आली.


वाढत्या महिला अत्याचाराविरोधात आज (दि.२९) राज्यभरात निदर्शने करण्यात आली. यावेळी जनवादी महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा आनंदी अवघडे, माकपचे जिल्हा सेक्रेटरी माणिक अवघडे यांच्यासह मोठ्या संख्येने महिलांसह नागरिक सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा