Breaking

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण मध्ये पद भरती


१. पदाचे नाव
 : सहायक संचालक - आईसी १ पद

● शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी आणि अनुभव


२. पदाचे नाव : उपसंचालक - आईसी १ पद
● शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी आणि अनुभव


३. पदाचे नाव : उपसंचालक – टीआय १ पद
● शैक्षणिक पात्रता : सामाजिक शास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि अनुभव


४. पदाचे नाव : उपसंचालक – एसटीआय १ पद
● शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस आणि अनुभव


५. पदाचे नाव : भांडार अधिकारी १ पद
● शैक्षणिक पात्रता : पदवी आणि अनुभव


६. पदाचे नाव : सहाय्यक संचालक – व्हि.वी.डी १ पद
● शैक्षणिक पात्रता : सामाजिक शास्त्र / समाजशास्त्र / समाज कार्य विषयात पदव्युत्तर पदवी आणि अनुभव


७. पदाचे नाव : सहाय्यक संचालक - गुणवत्ता व्यवस्थापक (रक्त सुरक्षा) - १ पद
● शैक्षणिक पात्रता : एमएससी/बीएससी आणि अनुभव


८. पदाचे नाव : सहाय्यक संचालक - गुणवत्ता व्यवस्थापक (लॅब सेवा) - १ पद
● शैक्षणिक पात्रता : एमएससी/बीएससी आणि अनुभव

९. पदाचे नाव : सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी - ३ पदे
● शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी आणि अनुभव


१०. पदाचे नाव : संगणकसाक्षर स्टेनो - २ पदे
● शैक्षणिक पात्रता : पदवी आणि अनुभव


◆वयोमर्यादा : कमाल ६० वर्षे


◆ अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : १० नोव्हेंबर २०२०


◆ अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2G5NFJS या लिंकवर अथवा http://www.mahasacs.org या संकेतस्थळाला भेट द्या


◆ अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण मंडळ, ॲकवर्थ लेप्रसी कॉम्पलेक्स, वडाळा पुलाजवळ, आर.ए.किडवई रोड, वडाळा (प) मुंबई – ४०००३१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा