Breaking



महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमध्ये विविध पदाची भरती


१. पदाचे नाव : कौशल्य अभियान अधिकारी वर्ग १

● शैक्षणिक पात्रता - सेवानिवृत्त मंत्रालयीन अवर सचिव अथवा कोणतेही क्षेत्रिय विभागाच्या मुख्यालयात किमान ५ वर्षे अनुभव असलेले समकक्ष अधिकारी


२. पदाचे नाव : कौशल्य अभियान अधिकारी वर्ग २
● शैक्षणिक पात्रता - सेवानिवृत्त मंत्रालयीन कक्ष अधिकारी अथवा कोणतेही क्षेत्रिय विभागाच्या मुख्यालयात किमान ५ वर्षे अनुभव असलेले समकक्ष अधिकारी


३. पदाचे नाव : कौशल्य अभियान अधिकारी वर्ग ३
● शैक्षणिक पात्रता - सेवानिवृत्त मंत्रालयीन सहायक कक्ष अधिकारी अथवा कोणतेही क्षेत्रिय विभागाच्या मुख्यालयात किमान ५ वर्षे अनुभव असलेले समकक्ष अधिकारी


४. पदाचे नाव : सहायक लेखा अधिकारी - २ पदे
● शैक्षणिक पात्रता - वाणिज्य / लेखा / वित्त शाखेची पदवी आणि अनुभव


५. पदाचे नाव : सहायक लिपीक - ४ पदे
● शैक्षणिक पात्रता - शासकीय सेवेतून लिपिक संवर्ग पदावरून सेवानिवृत्त असावा आणि अनुभव


◆ वयोमर्यादा - कमाल ६५ वर्षे

◆ अधिक माहितीसाठी : https://kaushalya.mahaswayam.gov.in/users/tenders या लिंकवर अथवा www. kaushalya.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा