Breaking

हॅप्पी हेल्प फौंडेशन व श्रम साफल्य सेवाभावी संस्थेच्या वतीने फराळाचे वाटप

मिरज (सांगली) : हॅप्पी हेल्प फौंडेशन आणि श्रम साफल्य सेवाभावी संस्था, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी निमित्त पाडव्याच्या मुहूर्तावर मिरज येथील आस्था महिला बेघर निराधार केंद्र येथे फराळ वाटप करून युवकांनी दिवाळी साजरी केली.


यावेळी शाहीन शेख, सुरेखा कांबळे, श्रम साफल्य सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष किरण थोरात, उपाध्यक्ष सागर बुधाळे, सदस्य प्रशांत हवलदार तसेच हॅप्पी हेल्प फौंडेशन चे अध्यक्ष स्वप्निल जाधव, सचिव अरुण सोनार उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा