Breaking

खादी आणि ग्रामोद्योग आयोगात संचालक आणि उपसंचालकांची पद भरती

१. पदाचे नाव : संचालक (एकुण पदे १८)

● शैक्षणिक पात्रता : बी.ई./बी.टेक/सी.ए किंवा कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण किंवा एलएलबी आणि अनुभव

२. पदाचे नाव : उप संचालक (एकुण पदे १६)

● शैक्षणिक पात्रता : बी.ई./बी.टेक/सी.ए किंवा कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण किंवा एलएलबी आणि अनुभव




■ वयोमर्यादा :
अ) संचालक पदासाठी कमाल ५० वर्षे 
ब) उपसंचालक पदासाठी कमाल ४० वर्षे

■ आवेदनाची अंतिम तारीख : १५ डिसेंबर २०२०

■ अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3f5LhQ8

■ अधिकृत संकेतस्थळ : www.kvic.org.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा