Breaking

एसबीआय प्रोबेशनरी अधिकारी २००० पदांची भरती

मुंबई  : स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) मध्ये प्रोबेशनरी अधिकारी (PO) पदासाठी 2 हजार जागांची भरती होणार आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर असणे आवश्यक आहे. अर्जाची अंतिम तारीख ०४ डिसेंबर २०२० आहे.


पदाचे नाव : प्रोबेशनरी अधिकारी (PO)


शैक्षणिक पात्रता : पदवीधरवयोमर्यादा : ०१ एप्रिल २०२० रोजी २१ ते ३० वर्षे (मागासवर्गीय प्रवर्गातील उमदेवारांना सवलत)


आवेदनाची अंतिम तारीख : ०४ डिसेंबर २०२०


अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3nqA27U


ऑनलाईन अर्जाकरिता : https://bit.ly/2UCalF0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा