Breaking

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अंतिम वर्षासह विविध अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसह विविध व्यावसायिक अभ्यास क्रमाने निकाल जाहीर करण्यात आले आहे. विद्यापीठाने बीए, बीकॉम, बीएससी आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचा निकाल जाहीर केला आहे. 


जे विद्यार्थी परीक्षेस बसले होते ते पुणे विद्यापीठाच्या अधिकृत साइटवर unipune.ac.in वर आपला निकाल तपासू शकतात.


एकूणच कोरोनाची महामारी त्यात राज्य सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वादानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे राज्य सरकारला अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्याव्या लागल्या होत्या. त्या परीक्षांचे निकाल आता जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांची निकालाकडे असणारी प्रतीक्षा आता संपली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा