Breaking

किसान सभेचे शहापूर तहसिलदारांना निवेदन

                 

शहापूर (ठाणे) : अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शहापूर तहसिलदारांना निवेदन विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.


शेतकरी आणि कामगार संघटनांंनी २६ नोव्हेंबर रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. शेतकरी विरोध बिल मागे घ्यावीत या मागणीला घेऊन शेतकरी संघटना या आंदोलनात उतरणार आहेत.


यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे तालुका सचिव कृष्णा भावर, CITU चे तालुका अध्यक्ष विजय विशे, SFI जिल्हा सचिव भास्कर म्हसे आदीसह उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा