Breaking

नाशिक जिल्ह्यात वाढते कोरोना संक्रमण २३० नवे रुग्ण


नाशिक : नाशिक जिल्हातील कोरोना संक्रमनाची संख्या २५०० वर पोहचली आहे.जिल्हात ११ बळी गेले असून दिवसभरात २३० नवे रुग्णाची नोंद झालेली आहे.


जिल्हात अकरा रुग्णाचा मृत्यू झाला असून नाशिक शहरातील दोन तर ग्रामीण भागातील आठ रुग्णाची नोंद झाली आहे. ग्रामीण भागात त्रंबकेश्वर, चांदवड व सिन्नर या ठिकाणचे रुग्णाचा मृत्यू झालेला आहे.दरम्यान दिवसभरातील रुग्णाची आठलेली संख्या नाशिक शहरातील १४७ तर ग्रामीण भागातील ६९ तर बरे झालेल्या रुग्णाची संख्या शहरातील २५९ आणि ग्रामीण भागात ५३ रुग्ण बरे झाले आहेत.

  

नाशिक जिल्हातील कोरोना बधितांची संख्या १ लाख ८ हजार ३७९ इतके आढळून आले असून,त्यापैकी १ लाख ३ हजार ९४० रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.आतापर्यंत १ हजार ९३९ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा