Breaking


नंदुरबार : कै. कलावतीबाई पाडवी फाऊंडेशन सोमावल संचलित व्यायाम शाळेचा लोकार्पण सोहळा संपन्न


नंदुरबार : कै. कलावतीबाई पाडवी फाऊंडेशन सोमावल संचलित व्यायाम शाळेचे लोकार्पण सोहळा शहादा-तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या संपन्न झाला.


तरुणांच्या हितासाठी व्यायाम शाळा महत्वाचे आहे. स्पर्धेच्या युगात व्यायामाला ही तितकेच महत्त्व आहे. विद्यार्थी आणि युवकांना याचा उपयोग होणार आहे. याप्रसंगी भाजपचे तळोदा अध्यक्ष बळीराम पाडवी, नारायण ठाकरे, विरसिंग पाडवी, विठ्ठल बागले, गोपी पावरा, गुड्डू वळवी, प्रविण वळवी, छगन कोठारी, दारासिंग वसावे, विनोद माळी, सोमू नाईक, कुणाल पाडवी, चेतन शर्मा, किरण सुर्यवंशी, अजय पाडवी, हिरालाल पाडवी, जयसिंग पाडवी, प्रदिप शुकला उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा