Breaking


पुणे : ज्येष्ठ पत्रकार सदा डुंबरे यांचे दु:खद निधन


सदा डुंबरे मराठी पत्रकारितेतील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व


पुणे : साप्ताहिक सकाळचे माजी संपादक, ज्येष्ठ व्यासंगी पत्रकार व लेखक असलेल्या सदा डुंबरे आज गुरुवार (ता.२५ फेब्रु) रोजी संध्याकाळी वयाच्या 72 व्या वर्षी पुण्यात कालवश झाले. गेले दहा- बारा दिवस ते कोव्हिडमुळं हॉस्पिटलमध्ये दाखल होते.


सदा डुंबरे मराठी पत्रकारितेतील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व 'प्रतिबिंब -१९९०' पासुन 'सदा सर्वदा ' पर्य्यं अनेक पुस्तके त्यांच्यातील अभ्यासू लेखकाचे दर्शन घडवतात. तसेच संपादक या नात्यानेही त्यांनी  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात मौलिक स्वरूपाची कामगिरी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा