Breakingमोठी बातमी : आदित्य ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह


मुंबई : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली.


आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, "माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा