Breakingकेज येथे शहीद दिनानिमित्त रोटरी क्लबच्या वतीने रक्तदान शिबिर


केज : केज येथे आज शहीद दिनानिमित्त रोटरी क्लबच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी अनेकांनी सहभाग घेत रक्तदान केले.


त्यावेळी क्रांतिसिंह नाना पाटील प्रतिष्ठानच्या वतीने शेकापचे भाई मोहन गुंड, प्रमोद पवार व प्रा. हनुमंत भोसले, आप्पा मिरगणे, पुरी साहेब सीता बनसोड, अशोक रोडे, बापु शिंगण, अंजान साहेब यांसह अनेकांनी आपला सहभाग नोंदवला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा