Breakingजुन्नर : आपटाळे येथे आदिवासी भागातील परिस्थिती व कोरोना लसीकरणाबाबत बैठक संपन्न


आपटाळे (जुन्नर) : आपटाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी कोविडची आदिवासी भागातील परिस्थिती व कोरोना लसीकरणाबाबत या भागातील नागरिकांमध्ये जनजागृती बरोबर विविध विषयांवर लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.

बैठकीस आमदार अतुल बेनके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उमेश गोडे, जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते भाऊसाहेब देवाडे व आपटाळे आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा