Breakingजुन्नर : गोळेगाव येथील कुकडी नदीवर कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याचा भूमिपूजन समारंभ संपन्न

 

गोळेगाव (जुन्नर) : आज गोळेगाव याठिकाणी कुकडी नदीवरील मुक्ताई मंदिराजवळ जिल्हा परिषद पुणे यांच्या माध्यमातून १ कोटी ४१ लाख रुपये चा कोल्हापूर पद्धतीच्या (केटी) वेअरच्या कामाचा भूमिपूजन समारंभ आज (दि.१३) आमदार अतुल बेनके यांच्या शुभहस्ते पार पडला यावेळी जि.प.सदस्य अंकुशशेठ आमले यांची प्रमुख उपस्थिती होती. 


कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यामुळे शेतीच्या पाण्याची समस्या सुटणार आहे. तसेच पाणी अडवण्यास आणि जलपुर्नभरणास मदत होणार आहे.


यावेळी जि. प. सदस्या, आशाताई बुचके, देवराम लांडे, भाऊसाहेब देवाडे, हर्षल जाधव, सरपंच जितेंद्र बिडवई, दिपक कोकणे, ग्रामस्थ व अन्य मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा