Breaking


जुन्नर : सुहास बनकर याची चीन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठीच्या निवड चाचणीसाठी निवड


जुन्नर : तालुक्यातील नारायणगाव येथील गुरुवर्य रा.प.सबनीस महाविद्यालयाचा विद्यार्थी कु. सुहास प्रभाकर बनकर याची चीन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठीच्या निवड चाचणीसाठी निवड झाली आहे.  


३००० स्टीपलचेस या क्रीडा प्रकारात सुहास सहभागी होत आहे. भुवनेश्वर याठिकाणी दि.०७ ते १० मार्च रोजी हि निवड चाचणी होणार आहे. सुहासला यासाठी विविध स्तरातून शुभेच्छांंचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा