Breakingजुन्नर तालुक्याचा करोनाचा आकडा वाढला पुन्हा ; आज सापडले ६१ कोरोना रुग्ण


जुन्नर : जुन्नर तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसांनंतर पुन्हा करोना रुग्णांच्या आकडेवारी मध्ये मोठी वाढ झाली आहे. तालुक्यात मागील २४ तासात ६१ करोनाचे रुग्ण सापडले आहेत.


यामध्ये नारायणगाव ९, पिंपळगाव तर्फे आर्वी ८, वारूळवाडी ५, ओतुर ३, पारगाव तर्फे आळे ३, काळवाडी ३, तांबे २, मांडवे २, हिवरे बु. २, चिंचोली २, वडज २, आलमे १, आळे १, पिंपरी पेंढार १, पाडळी १, बारव १, बेल्हे १, बेलसर १, ओझर १, येडगाव १, मांजरवाडी १, राजुरी १, आगार १, सावरगाव १, निमदरी १, जुन्नर नगर पालिका ६ समावेश आहे.


तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या ७ हजार ०२३ झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६ हजार ३५८ तर आता पर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २६७ असून सध्या तालुक्यात ३९८ ऍक्टिव करोना रुग्ण आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा