Breakingनंदुरबार : डीवायएफआय तर्फे शहीद दिनी शिक्षण व रोजगाराच्या प्रश्नांना घेऊन तहसिलदारांना निवेदन


तळोदा : शहिद भगतसिंग, राजगुरू, व सुखदेव या थोर क्रांतिकारी च्या हुतात्मा दिनी राज्यभर आंदोलन व लाक्षणिक उपोषण करण्याचा आंदोलनाला प्रतिसाद देत डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने तळोदा नायब तहसीलदार लोमटे यांना निवेदन देण्यात आले.


निवेदन देतेवेळी डीवायएफआयचे जिल्हा सचिव सुदाम ठाकरे, रमेश नाईक, किशोर पाडवी, आनंद पाडवी, गोरख ठाकरे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा