Breakingपालघर : 'एसएफआय - डीवायएफआय' तर्फे शिक्षण व रोजगाराच्या प्रश्नांना घेऊन धरणे आंदोलन


तलासरी : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया व डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आज (दि. २३ मार्च) रोजी शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या हौतात्म्या दिनी अभिवादन करण्यात आले. तसेच आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण तलासरी तहसील कार्यालय समोर करण्यात आले.

      

यावेळी एसएफआयचे जिल्हा सचिव भास्कर म्हसे, डीवायएफआयचे जिल्हा अध्यक्ष नंदकुमार हाडळ सुहास सुरती, गणपत वनगा, तसेच एसएफआयचे कमलेश कानला, प्रियंका मांगात, गीता दौडा, मोनिका वळवी, कृष्णा धांगडा, नंदलाल जैस्वाल, निकेतन ओझरे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा