Breakingपिंपरी चिंचवड : जनहित कक्ष व विधी तर्फे 'कला गौरव पुरस्कार' प्रदानपिंपरी चिंचवड : जनहित कक्ष व विधी यांच्या वतीने शिवजयंती विषेश व्हिडीओ  "शिवराय मनामनात .., शिवजयंती घराघरात" या टिमला गतवर्ष २०२१ चा कला गौरव पुस्कार तसेच सिनेअभिनेत्री पायल राहुत यांना उत्कृष्ट पोशाख व अभिव्यक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


यावेळी जनहित कक्ष व विधीचे किशोर शिंदे, गणेश आप्पा सातपुते, सचिन चिखले, राजू भालेराव, रुपेश पटेकर, अश्विनीताई बांगर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा