Breaking


सुरगाणा : शिवसेना महिला आघाडी तर्फे महिला दिन उत्साहात साजरा !


सुरगाणा (नाशिक) : शिवसेना महिला आघाडी तर्फे सुरगाण्यात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.


महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेना शहर महिला आघाडी तर्फे शहरातील महिला पथविक्रेत्यासह अनेक महिलांना आमंत्रित करून हळदीकुंकाचा कार्यक्रम पार पडला. तसेच गुलाबाचे फूल देऊन मास्कचे वाटप केले.


यावेळी शिवसेना महिलाआघाडी शहर प्रमुख श्रीमती सिमा परदेशी, लताबाई चाफळकर, प्रमिला भोये, हेमलता साळोंके, पुर्वा वाघ, पुजा आहेर, वर्षा वाघ व अन्य महिला उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा