Breaking

जुन्नर तालुक्यात कोरोनाचा विस्फोट; आता पर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले


जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यात कडक लॉकडाऊन असताना देखील आज तालुक्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. मागील २४ तासात २६३ रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.


मागील २४ तासात आढळलेल्या कोरोना पॉझिटिव्ह मध्ये नारायणगाव २८, राजुरी २५, हिवरे तर्फे नारायणगाव १६, येडगाव ११, पिंपळवंडी ९, बेल्हे ८, बेलसर ६,  खोडद ६, घाटघर ६, पिंपरी पेंढार ५, पाचघर ५, शिरोली तर्फे आळे ५, धालेवाडी ५, वरूळवाडी ५, जाधववाडी ४, गुंजाळवाडी ४, आर्वी ४, आळे ४, कोळवाडी ३, वडगांव आनंद ३, पाडळी ३, बारव ३, ओतूर ३, चाळकवाडी ३, कांदळी ३, वडगांव कांदळी ३, शिरोली बु ३, पारुंडे ३, वडज ३, पिंपळगाव सिध्दनाथ २, गोद्रे २, खामगाव २, इंगळून २, आर्वी २, मांजरवाडी २, पिंपळगाव त आर्वी २, बल्लाळवाडी २, उदापूर २, उंब्रज २, आमरापूर २, शिरोली खु २, अलदरे १, हडसर १, निरगुडे १, सुराळे १, आणे १, गुळूंचवाडी १, गुंजाळवाडी १, राळेगण १, तांबे १, वाटखाळे १, मंगरूळ १, सुलतानपूर १, ओझर १, धनगरवाडी १, भोरवाडी १, आलमे १, खामंडी १, डिंगोरे १, बोरी बु. १, खानापूर १, कुमशेत १, सावरगाव १, चिंचोली १, जुन्नर नगर परिषद ३१ यांचा समावेश आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा