Breaking
जुन्नर तालुक्यात १४६ कोरोना पॉझिटिव्ह


जुन्नर : देशभरात महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा विस्फोट होताना दिसत आहे. तालुक्यात मागील २४ तासात १४६ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.


यामध्ये जुन्नर नगरपालिका १४, राजूरी २०, बेल्हे १६, नारायणगाव १४, वारूळवाडी १३, सोमतवाडी ९, पारुंडे ९, पिंपळवंडी ६, जाधववाडी ५, येणेरे ४, कांदळी ४, खामगाव ३, ओझर ३, येडगाव ३, पिंपळगाव आर्वी २, बल्लाळवाडी २, खोडद २, पिंपरी पेंढार १, उदापूर १, अंजनावळे १, पाडळी, शिरोली पुर १, बांगरवाडी १ , आणे १, वाणेवाडी १, हिवरे खु १, उंब्रज १, सावरगांव १, चिंचोली १, कुसुर १, माजरवाडी १, आळे १ , निमदरी १ , ओतूर १ यांचा समावेश आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा