Breaking

जुन्नर तालुक्यात १६४ कोरोना पॉझिटिव्ह, 'या' गावातील सर्वांत जास्त रुग्ण


जुन्नर : देशभरात महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा विस्फोट होताना दिसत आहे. तालुक्यात मागील २४ तासात १६४ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.


यामध्ये जुन्नर नगरपालिका ४, नारायणगाव २७, आर्वी १७, आळे ८, धनगरवाडी ६, राजुरी ६, वडगांव साहणी ६, येणेरे ५, बेल्हे ५, पिंपळगाव आर्वी ४, खानापूर ४, कांदळी ४, धालेवाडी ४, वारुळवाडी ४, इंगळून ४, वडगांव आनंद ३, हिवरे तर्फे ना. गाव ३, येडगाव ३, पिंपळवंडी ३, उंब्रज नं ३, हापुसबाग ३, सावरगाव ३, कुमशेत ३, दातखेळवाडी २, माणिकडोह २, धोलवड २, निमदरी २, खामगांंव २, काळवाडी २, गुंजाळवाडी आर्वी २, बोरी बु. २, बोरी खु. २, पिंपरी पेंढार २, खोडद २, शिरोली बु. १, ओझर १, बस्ती १, बेलसर १, नगदवाडी १, निरगुडे १, वडगांव कांदळी १, आपटाळे १, ओतूर १, पारुंडे १ यांचा समावेश आहे. 

तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या ८ हजार ३७९ झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७ हजार २३ तर आता पर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २७८ असून सध्या तालुक्यात १०७८ ऍक्टिव करोना रुग्ण आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा