Breaking

जुन्नर तालुक्यात १८९ कोरोना पॉझिटिव्ह, संख्येमध्ये होतेय सातत्याने वाढ


जुन्नर : देशभरात महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा विस्फोट होताना दिसत आहे. तालुक्यात मागील २४ तासात १८९ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.


यामध्ये जुन्नर नगरपालिका १४, नारायणगाव २३, ओतूर २१, आळे १४, वारुळवाडी ८, सावरगांव ७, बोरी बु. ६, गोळेगाव ६, खोडद ५, निमगाव सावा ५, पिंपरी पेंढार ५, बादशहा तलाव ४, येणेरे ३, गुंजाळवाडी आर्वी ३, नेतवड ३, उदापूर ३, ठिकेकरवाडी ३, साकोरी ३, बारव ३, येडगाव ३ , अलदरे २, घाटघर २, खानगाव २, पेमदारा २, बांगरवाडी २, पारगांव तर्फे आळे २, बल्लाळवाडी २, हिवरे खु. २, पिंपळवंडी २, उंब्रज २, राजुरी २, वडज २, निमदरी १ , पिंपळगांव आर्वी १, खानापूर १, कुमशेत १, शिरोली बु. १, आगार १, वडगांव कांदळी १, कांदळी १, तेजेवाडी १, रोहकडी १, पाचघर १, धोलवड १, पांगरी तर्फे ओतूर १, भोरवाडी (हिवरे) १, बोरी खु. १, मंगरूळ १, औरंगपूर १, वाटखेळ १, गुळूचवाडी १, आणे १, राजूर नं.1 १, वडगांव आनंद १, पाडळी १ यांचा समावेश आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा