Breaking

सांगोला तालुक्यात ८७ कोरोना पॉझिटिव्ह ; तालुक्यात एकूण ९०२ ॲक्टिव रुग्ण !


सांंगोला : आज सांगोला शहरात २८ तर ग्रामीण भागामध्ये ५९ अशा ८७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. 


मागील २४ तासाच्या रिपोर्टनुसार वाटंबरे  ७, देवकतेवाडी ५, लोणवीरे ५, अकोला ४, घेरडी ४, जवळा ४, चिणके ३, मेडशिंगी ३, महूद २, मांजरी २, मेथवडे २, सोमेवाडी २, चिकमहुद १, हलदहिवडी १, हंगिरगे १, वाणीचिंचाळे १, आजनाळे १, किडेबिसरी १, य . मंगेवाडी १, एखतपूर १, आचकदाणी १, राजापूर १, संगेवाडी १, वाकि घेरडी १ यांचा समावेश आहे.

तालुक्यात एकूण ९०२ ॲक्टिव रुग्ण आहेत. कोरोनाचा विळखा दिवसोंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी, शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाचे वतीने करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा