Breakingजुन्नर तालुक्यात ९४ कोरोना पॉझिटिव्ह


जुन्नर : देशभरात महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा विस्फोट होताना दिसत आहे. तालुक्यात मागील २४ तासात ९४ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.


यामध्ये जुन्नर नगरपालिका ३, आळे १२, ओतूर ८, नारायणगाव ७, पिंपरवाडी ७, खानापूर ६, गोद्रे ५, हिरोली बु. ५, कुमशेत ४, कोळवाडी ४, वडगांव आनंद ३, बारव ३, भोईरवाडी ३, बोरी बु. २, कांदळी २, मांजरवाडी २, चावंड २, पिंपरी पेंढार १, येणेरे १, कुरण १, बस्ती १, उंचखडक १, राजुरी १, वडगांव कांदळी १, पिंपळवंडी १, काळवाडी १, उदापूर १, धोलवड १, बोतार्डे १, तांबे १, माणिकडोह १, माणकेश्वर १, पादीरवाडी १ यांचा समावेश आहे. 

तर मागील २४ तासात हिवरे बु. येथील ७४ वर्षीय पुरुषांचा मृत्यू झाला आहे.


अधिक वाचा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा