Breaking

अवघे दोन दिवस शिल्लक : दहावी पास विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी ; भारतीय डाक विभागात २४२८ जागांसाठी भरती


मुंबई
 : भारतीय डाक विभागात विविध पदांसाठी मोठी भरती होणार आहे. ही भरती महाराष्ट्र सर्कल मध्ये २४२८ जागांसाठी होणार आहे.


या पदांसाठी भरती :
१) ब्रँच पोस्ट मास्टर (BPM)
२) असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर (ABPM)
३) डाक सेवक 

शैक्षणिक पात्रता :
१) दहावी उत्तीर्ण
२) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र

वय मर्यादा : १ एप्रिल २०२१ रोजी
वय  २० ते २८ वय वर्षे
(एससी, एसटी ५ वर्ष अधिक तर ओबीसी ३ वर्ष अधिक)

आवश्यक कागदपत्रे :
१) आधार कार्ड
२) १० वी मार्कशीट / बोर्ड प्रमाणपत्र
३) फोटो
४) सही
६) जातीचा दाखला
७) MS- CIT प्रमाणपत्र
८) ई-मेल 

फी :
सर्वसाधारण, ओबीसी, ईडब्लूएस - १०० रुपये
एससी, एसटी, पीडब्लूडी, महिला - फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख :
२९ मे २०२१

येथे करा अर्ज :
https://indiapost.gov.in
किंवा 
https://appost.in/gdsonline


अधिक  वाचा


२ टिप्पण्या: