Breaking

Job Alert : पुणे जिल्हा परिषदेत आरोग्य विभागात भरती, वैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मोठी संधी


पुणे
 पुणे जिल्हा परिषदेत आरोग्य विभागात भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये वैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मोठी संधी आहे.


◆ पदाचे नाव :

1. एम. डी. मेडिसिन -

● वेतन - १ लाख ५० हजार रुपये.

● पदसंख्या - ३०

2. एमबीबीएस - 

● वेतन - ९० हजार रुपये.

● पदसंख्या - १००

Apply now : www.punezp.mkcl.org


अर्ज सुरु होण्याचा तारीख : १९ एप्रिल २०२१

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ एप्रिल २०२१

अर्ज यांना करता येईल - 

- नोंदणीकृत डॉक्टर किमान ३ महिने सेवा पूर्ण.
- कोणत्याही राज्य किंवा भारतीय वैद्यकीय परिषदेकडे नोंदणीकृत, ३ महिन्यांपर्यंतचा कालावधी देखील वैध आहे.
- भारतीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमडी / एमबीबीएस पदवी असलेले एनआरआय डॉक्टर देखील अर्ज करू शकतात

  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा