Breaking

जुन्नर : आज जुन्नर तालुक्यात आढळले १६६ कोरोनाचे रुग्ण ; खेड्या गावात वाढतो आहे मोठा संसर्ग


जुन्नर : जुन्नर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग हा आता मोठ्या प्रमाणात खेड्या गावात वाढताना दिसत आहे. आज जुन्नर तालुक्यात एकूण १६६ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.


त्यामध्ये आळे २०, उदापुर १७, बारव ११, ओतूर ९, पिंपरी पेंढार ८, वारूळवाडी ५, आपटाळे ४, चावंड ४, घाटघर ४, वाटखळे ४, पाचघर ४,  बांगरवाडी ३, नारायणगाव ३, डिंगोरे ३, कोळवाडी आळे,  खामगाव, खानगाव, माणिकडोह, बेल्हे, पेमदरा, खिरेश्वर, मढ, साकोरी, ओझर, नेटवड, पिंपळवंडी, राजुरी, शिरोली बु., वडज, येणेरे या गावात प्रत्येकी दोन रुग्ण आढळून आले आहे तर वडगाव आनंद, गोद्रे, हडसर, निरगुडे, आणे, रानमळा, शिंदेवाडी, तांबेवाडी, बेलसर, कोळवाडी, मढ, पिंपळगाव, जोगा, तळेरान, हिवरे तर्फे नारायणगाव, धालेवाडी, बल्लाळवाडी, खामुंडी, कांदळी, गुंजाळवाडी, आर्वी, पिंपळगाव आर्वी, निमगरी, पारुंडे या गावात प्रत्येकी एक आणि जुन्नर नगर परिषद १४ असा समावेश आहे.


तसेच, ११ एप्रिल ते २२ एप्रिल दरम्यान ८ रुग्णांचा कोरोनामुळे निधन झालं आहे. तर एकूण ऍक्टिव कोरोना रुग्णांची संख्या १ हजार ८८८ झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा