Breakingजुन्नर : ग्रामीण भागातही कोरोनाचे संकट गडद, खा. अमोल कोल्हे यांनी घेतला परिस्थितीचा आढावा


जुन्नर : ग्रामीण भागातही कोरोनाचे संकट अधिकच गडद होत आहे. भविष्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता असल्याचे केंद्र व राज्य शासनाच्या टास्क फोर्स व तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. 


या पार्श्वभूमीवर भविष्यात जुन्नर तालुक्यात रुग्णसंख्या वाढली तर त्यावर प्रशासनाने नेमक्या कोणत्या उपाययोजना व पूर्व तयारी केली, याचा आढावा आज खासदार अमोल कोल्हे यांनी घेतला. तसेच कोरोना रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न आणि 


या बैठकीला देवदत्त निकम, प्रांत अधिकारी सारंग कोडलकर, तहसीलदार हनुमंत कोळेकर, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, पोलीस उपअधीक्षक मंदार जावळे, आरोग्य अधिकारी डॉ.शाम बनकर, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.योगेश आगम, मुख्याधिकारी जुन्नर नगरपालिका मच्छिंद्र घोलप, डॉ.सदानंद राऊत, पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सभापती विशाल तांबे, तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा