Breaking

आज जुन्नर तालुक्यात सापडले १२८ कोरोनाचे रुग्ण तर ऍक्टिव रुग्णांची संख्या १ हजार ४५४


जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यात मागील २४ तासात १२८ कोरोनाचे रुग्ण सापडले असून तालुक्यात १ हजार ४५४ ऍक्टिव रुग्ण झाले आहेत.


यामध्ये आळे २३, खोडद ८, सांगनोरे ८, पिंपरी पेंढार ७, नारायणगाव ७, वडगाव आनंद ६, कोळवाडी ६, पिंपळवाडी ५, राजुरी ५, नवलेवाडी ४, गुंजाळवाडी आर्वी ४, गायमुखवाडी ४, बोरी बु. ३, खामुंडी ३, संतवाडी३, सावरगाव ३, बादशाह तलाव २, वडगाव २, चिंचोली २, उंचखडक २, शिरोली बु. १, कुमशेत १, धामणखेल १, हापुस बाग १, कांदळी १, डिंगोरे १, वडगाव कांदळी १, बल्लाळवाडी १, डुंबरवाडी १, भोरवाडी (हिवरे) १, पारगाव तर्फे मढ १, बेलसर १, सुराळे १, बोरी बु. १, पिंपळगाव आर्वी १, जुन्नर नगरपालिका ५ असा समावेश आहे. 


मागील २४ तासात पिंपरी पेंढार येथील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तर आता पर्यंत २९८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा