Breakingजुन्नर तालुक्यात १०६ कोरोना पॉझिटिव्ह


जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यात मागील २४ तासाच्या रिपोर्टनुसार १०६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 


मागील २४ तासाच्या रिपोर्टनुसार आळे ५, वडगांव आनंद १, आपटाळे ३, पिंपरी पेंढार १, अलदरे २, पेमदरा २, बोतार्डे ३, शिंदे २, पिंपळगाव जोगा ३, मंगरूळ १, निमगाव सावा १, पारगांव तर्फे आळे १, सुलतानपूर १, हिवरे तर्फे नारायणगाव ४, नारायणगाव १०, वारुळवाडी ७, हिवरे बु. १, भोरवाडी (हिवरे बु.) १, येडगाव ३, खोडद १, मांजरवाडी ३, आर्वी २, बल्लाळवाडी १, धोलवड ४, ओतूर ६, डिंगोरे १, उदापूर १, पिंपळवंडी १, चाळकवाडी १, कांदळी ३, वडगांव कांदळी १, राजूरी १, आमरापूर १, हापूसबाग १, खानापूर २, गोळेगाव २, गुंजाळवाडी आर्वी १, पिंपळगांव आर्वी ३, वडगांव साहणी १, दातखिळवाडी ४, वडज २, कुस ३, जुन्नर नगरपरिषद ८ यांचा समावेश आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा