Breaking
जुन्नर तालुक्यात ११६ कोरोना पॉझिटिव्ह


जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यात मागील २४ तासाच्या रिपोर्टनुसार ११६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 


मागील २४ तासाच्या रिपोर्टनुसार आळे ४, पिंपरी पेंढार ९, आपटाळे १, बारव १, चावंड १, खामगाव १, बोतार्डे १, भिवाडे २, ढालेवाडी तर्फे मिन्हेर ५, पिंपळगाव जोगा १, कोळवाडी(मढ) १, सुलतानपूर १, हिवरे तर्फे नारायणगाव ५, नारायणगाव ५, वारुळवाडी २, खोडद २, आर्वी १, ढालेवाडी १, पाचघर १, आंबेगव्हाण ७, बल्लाळवाडी १, धोलवड ३, खामुंडी १, ओतूर ९, डिंगोरे ७, उदापूर २, पिंपळवंडी ८, उंब्रज नं1 १, कांदळी १, बोरी खु. १, शिरोली बु. १६,शिरोली खु. १, धामणखेल २, गोळेगाव १, सावरगांव १, गुंजाळवाडी आर्वी १, पिंपळगाव आर्वी १, वडज १, चिंचोली २, जुन्नर ४ यांचा समावेश आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा