Breakingजुन्नर तालुक्यात ११३ कोरोना पॉझिटिव्ह


जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यात मागील २४ तासाच्या रिपोर्टनुसार १३३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 


मागील २४ तासाच्या रिपोर्टनुसार नारायणगाव १९, तळेरान १५, हिवरे बु. ८, डिंगोरे ५, गुंजाळवाडी आर्वी ४, हिवरे तर्फे नारायणगाव ४, पारगांव तर्फे मढ ४, येडगाव ४, खोडद ४, सुराळे ३, पिंपळगाव जोगा ३, मांजरवाडी ३, आर्वी ३, कांदळी ३, चिल्हेवाडी ३, आलमे ३, आपटाळे २, बोतार्डे २, पिंपळवंडी २, ओतूर २, धोलवड २, वारुळवाडी २, पिंपळगांव आर्वी २, वैष्णवधाम २, शिरोली बु. २, धालेवाडी १, आळे १, वडगांव आनंद १, आळेफाटा १, पाडळी १, माणकेश्वर १, सोमतवाडी १, बेल्हे १, गुळूंचवाडी १, हिवरे बु १, उंब्रज नं2 १, नगदवाडी १, धामणखेल १, गोळेगाव १, खिल्लारवाडी १, सांगनोरे १, सुलतानपूर १, पारगांव तर्फे आळे १, साकोरी १, कुसुर १, पारुंडे १, जुन्नर नगरपरिषद ६ यांचा समावेश आहे.

तर कोरोनामुळे तालुक्यातील नारायणगाव, ओतूर, कुमशेत येथील प्रत्येक एक कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा