Breakingजुन्नर तालुक्यात १३७ कोरोना पॉझिटिव्ह, तर ३ मृत्यू


जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यात मागील २४ तासाच्या रिपोर्टनुसार १३७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 


मागील २४ तासाच्या रिपोर्टनुसार ओतूर ११, नारायणगाव १०, धामणखेल ६, बोतार्डे ५, बेल्हे ५, पारुंडे ५, वारुळवाडी ५, पाडळी ४, बेलसर ४, हिवरे खुर्द ४, पिंपळवंडी ४, उंब्रज2 ४, उंब्रज1 ३, उदापूर ३, झाप ३, कोळवाडी मढ ३, आळे ३, संतवाडी २, अलदरे २, बारव २, उसरान २, खामगांव २, सुराळे २, आणे २, मढ २, पारगांव तर्फे आळे २, ओझर २, खोडद २, रोहकडी २, खामुंडी २, गोळेगाव २, कुसुर १, येणेरे १, वडज १, पिंपळगाव आर्वी १, आगर १, शिरोली बु. १, नेतवड १, धोलवड १, मांजरवाडी १, सुलतानपूर १, इंगळून १, शिंदे १, राजूर १, पूर १, आपटाळे १, पिंपरी पेंढार १, वडगाव आनंद १, येडगाव १, जुन्नर नगरपरिषद ९ यांचा समावेश आहे.

तर पारगांव तर्फे आळे येथील २ तर जुन्नर येथील एक पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा