Breaking
जुन्नर तालुक्यात १४९ कोरोना पॉझिटिव्ह


जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यात मागणीला २४ तासाच्या रिपोर्टनुसार 149 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 


मागील २४ तासाच्या रिपोर्टनुसार आळे ३, वडगांव आनंद १, पाडळी १, घाटघर १, गोद्रे १, राजूर नं1 २, आणे २, बांगरवाडी १, हिवरे तर्फे मिन्हेर १, बोतार्डे १, उच्छिल ४, कोल्हवाडी मढ ६, पिंपळगाव जोगा २, मढ ५, खुबी १, तळेरान २, सितेवाडी ४, हिवरे तर्फे नारायणगाव ६, नारायणगाव १२, वारूळवाडी १, ओझर ३, खोडद ३, येडगाव १, मांजरवाडी १, धनगरवाडी २, आर्वी २, पाचघर २, आंबेगव्हाण ४, धोलवड ४, ओतूर १३, नेतवड ३, डिंगोरे ५, कोळवाडी १, पिंपळवंडी ३, चाळकवाडी ३, वडगांव कांदळी १, बोरी बु. ४, राजूरी २, कुरण १, कुमशेत ४, गोळेगाव ३, शिरोली बु. ५, धामणखेल ४, वैष्णवधाम १, पारुंडे १, जुन्नर नगरपरिषद १७ यांचा समावेश आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा