Breaking
तालुक्यात आढळले ५४ कोरोनाचे रुग्णजुन्नर : जुन्नर तालुक्यात आज ५४ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत, 


त्यामध्ये आळे ३, आलदरे २, तळेरान २, सितेवाडी १, हिवरे तर्फे नारायणगाव १, नारायणगाव ४, वारुळवाडी ७, भोरवाडी हिवरे बु. २, येडगाव २, रोहकडी ६, हिवरे खु. १, पिंपळवंडी २, कांदळी २, वैशाखेडे ३, बोरी बु २, शिरोली बु २, कुरण २, सावरगाव २, गुंजाळवाडी आर्वी १, पिंपळगाव आर्वी १, चिंचोली १, जुन्नर २ असे एकूण ५४ रुग्ण आढळले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा