Breakingजुन्नर तालुक्यात ८४ कोरोना पॉझिटिव्ह


जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यात मागील २४ तासाच्या रिपोर्टनुसार ८४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 


मागील २४ तासाच्या रिपोर्टनुसार वैष्णवधाम १५, पिंपरी पेंढार ८, आपटाळे ६, निरगुडे ४, आणे ४, गुळूचवाडी ४, कोळवाडी मढ ३, आळू ३, संतवाडी ३, बोरी खु. ३, हिवरे तर्फे नारायणगाव ३, नारायणगाव २, वारुळवाडी २, मांजरवाडी २, धालेवाडी २, आंबेगव्हाण २, धोलवड २, ठिकेकरवाडी १, खामुंडी १, ओतूर १, डिंगोरे १, उदापूर १, पिंपळवंडी १, उंब्रज १, कांदळी १, नगदवाडी १, धामणखेल १, शिरोली बु. १, कुमशेत १, सावरगांव १, गुंजाळवाडी आर्वी १, पारुंडे १, आळे १ यांचा समावेश आहे.

तर पाचघर, वारुळवाडी, आळे येथील प्रत्येकी एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा