Breaking
जुन्नर तालुक्यात ८९ कोरोना पॉझिटिव्ह


जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यात मागील २४ तासाच्या रिपोर्टनुसार ८९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 


मागील २४ तासाच्या रिपोर्टनुसार आज आळे ६, आळेफाटा २, अफटाळे २, माणकेश्वर १,  अलदरे २, पाडळी १, खानगाव १, सुराळे ३, बेल्हे ४,  बोतार्डे १, राळेगण १, धालेवाडी तर्फे मिन्हेर १, तळेरान २, खुबी १, बोरी खु १, हिवरे तर्फे नारायणगाव १, नारायणगाव ११, वारूळवाडी ७,  ओझर २, खोडद १, मांजरवाडी १, धालेवाडी २, ओतूर ८ , नेतवड ३, डिंगोरे ४, पिंपळवंडी ९, उंब्रज नं १ - २, निमगाव तर्फे म्हाळुंगे २, कुमशेत २,  गुंजाळवाडी आर्वी २, पिंपळगाव आर्वी १, जुन्नर नगरपरिषद ३ यांचा समावेश आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा