Breaking

जुन्नर तालुक्यात ९४ कोरोना पॉझिटिव्ह, तर ४ रुग्णांचा मृत्यू


जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यात मागील २४ तासाच्या रिपोर्टनुसार ९४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 


मागील २४ तासाच्या रिपोर्टनुसार उंब्रज नं1 ८, नारायणगांव ७, नेतवड ६, शिरोली बु. ५, आळे ४, उच्छिल ४, मढ ४, वारुळवाडी ४, हिवरे तर्फे नारायणगाव ३, काळवाडी ३, पारुंडे २, खामगांव २, उदापूर २, पिंपळवंडी २, गुंजाळवाडी आर्वी २, पिंपरी पेंढार १, पाडळी १, गोद्रे १, खामगांव १, बांगरवाडी १, बेलसर १, पारगांव तर्फे मढ १, तळेरान १, भोईरवाडी १, निमगाव सावा १, येडगाव १, खोडद १, धालेवाडी १, आर्वी १, धोलवड १, ओतूर १, डिंगोरे १, कांदळी १, नगदवाडी १, आगार १, हापूसबाग १, वडगांव साहनी १, वडज १, चिंचोली १, जुन्नर नगरपरिषद १० यांचा समावेश आहे.

तर कोरोनामुळे तालुक्यातील गोद्रे, तळेरान, पिंपरी पेंढार, राजुरी येथील प्रत्येक एक कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा