Breakingपाच राज्यांचे निवडणूक निकाल जाहीर ; कोणत्या पक्षाला कुठे किती जागा मिळाल्या वाचा एका क्लीकवर


मुंबई : पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाले आहेत. अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने हॅटट्रिक मारली परंतु नंदीग्राममध्ये ममता यांचा पराभव झाला. 


केरळमध्ये पुन्हा एकदा डाव्यांनी सत्ता मिळत 40 वर्षातील इतिहास मोडला आहे. तर आसाममध्ये भाजपलाही सत्ता राखण्यात यश आलं आहे. तामिळनाडूत एआयडीएमकेला सत्ता उतार व्हावे लागले असून डीएमकेने मोठा विजय मिळवले आहे. तसेच पुद्दुचेरीमध्ये भाजपप्रणित एनडीएला मोठे यश आले आहे.


पश्चिम बंगाल मध्ये पुन्हा दीदी (2021 निकाल)


तृणमूल काँग्रेस - 214

काँग्रेस -00

इतर - 2

भाजप - 77

एकूण - 292


आसाममध्ये भाजपने गड राखला (2021 निकाल)


भाजप + - 75

काँग्रेस + - 50

अन्य - 1

एकूण – 126


पक्षीय बलाबल 

भाजप  - 60

काँग्रेस - 29

एआययुडीएफ - 16

एजीपी - 9

युपीपीएल - 6

बीपीएफ - 4

सीपीएम - 1

अन्य -1


तामिळनाडूमध्ये स्टॅलिन यांचा मोठा विजय (2021 निकाल)


डीएमके (DMK) – 159

अण्णाद्रमुक (AIDMK) – 75

एकूण – 234


पक्षीय बलाबल 

डीएमके 125

अण्णाद्रमुक 65

काँग्रेस 18

भाजप 4

व्हीसीके 4

पीएमके 5

एमडीएमके 4

सीपीआयएम 2

सीपीआय 2

इतर 1


केरळमध्ये डाव्यांनी गड राखला (2021 निकाल)


एलडीएफ - 99

काँग्रेस -

अन्य -

एकूण – 140


पक्षीय बलाबल

सीपीएम - 62

काँग्रेस - 21

सिपीआय - 17

एयुएमएल - 15

केसीएम - 5

एमसीपी - 2

भाजप – 0

इतर – 18


पुद्दुचेरी विधानसभा निवडणूक निकाल (2021)


NDA -15

काँग्रेस – 09

इतर – 06

एकूण - 30


पक्षीय बलाबल

एआयएनआरसी - 10

भाजप - 6

डीएमके - 6

काँग्रेस - 2

अन्य - 6


अधिक वाचा


तमिळनाडूमध्ये स्टेलिन यांच्या नेतृत्वाखाली डीएमकेचा दणदणीत विजय ; या पक्षाला मिळाल्या इतक्या जागा


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा