Breaking
रिक्षा आणि टॅक्सी चालकांना पाच हजारांची मदत; केजरीवाल यांनी केली घोषणा


दिल्ली  : दिल्लीत करोनाच्या चौथ्या लाटेचा उद्रेक झाला असून, अद्यापही परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. दिल्लीतील आरोग्य व्यवस्थेची स्थिती बिकट असून, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सलग तिसऱ्यांदा लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे लॉकडाउनमुळे रिक्षा आणि टॅक्सीचालकांच्या मिळकतीवर परिणाम झाल्यानं केजरीवाल सरकारने मदत करण्याची घोषणा केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा