Breakingकोल्हापूर जिल्हा पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने गौतम बुद्धांना अभिवादनइचलकरंजी : कोल्हापूर जिल्हा पुरोगामी संघर्ष परिषद महिला आघाडीच्या वतीने इचलकरंजी सांगली रोड आमराई मळा या ठिकाणी गौतम बुद्धांना अभिवादन करण्यात आले.


कोल्हापूर जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा ज्योती साठे यांनी गौतम बुद्धांच्या प्रतिमेस अभिवादन केले, यावेळी शोभा पारधे यांनी प्रास्ताविक केले या कार्यक्रमास पुनम कुरणे, नीता वाघमारे, सुरेखा फाळके, भारती कुरणे, ताराबाई फाळके इत्यादी महिला उपस्थित होत्या. शेवटी आभार भारती साठे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा