Breaking
जुन्नर : आज तालुक्यात १२७ कोरोनाचे रुग्ण आढळले तर ७ रुग्णांचा मृत्यूजुन्नर : जुन्नर तालुक्यात आज कोरोनाचे १२७ रुग्ण आढळून आले आहेत तर ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण रुग्णांची संख्या १३,७३३ झाली असून त्यापैकी ११,९४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या ४५८ झाली असून सध्या कोरोनाचे १,३३२ ऍक्टिव रुग्ण आहेत.


आज आळे २, कोळवाडी २, संतवाडी १, वडगाव आनंद १, पिंपरी पेंढार १, बारव ५, चावंड १, पिंपळगाव सिद्धनाथ १, बांगरवाडी १, कोळवाडी २, निमगिरी १, पारगाव तर्फे मढ १, सितेवाडी ५, मंगरूळ १, निमगाव सावा १, बोरी खुर्द १, नारायणगाव १३,  वारूळवाडी २, हिवरे बुद्रुक २, खोडद ५, येडगाव २, मांजरवाडी २, धालेवाडी २, आर्वी १, बल्लाळवाडी १, धोलवड १, ओतूर ९, नेतवड २, डिंगोरे १, उदापूर ४, बोरी खुर्द १, पिंपळवंडी २, उंब्रज नं १- ३, वडगाव कांदळी ४, खिल्लारवाडी २, शिरोली बुद्रुक ५, गोळेगाव ४, गुंजाळवाडी आर्वी ३, पिंपळगाव आर्वी ६, वैष्णवधाम १, काले १, निमदरी ३, चिंचोली १, पारुंडे १, जुन्नर १६ असा समावेश आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा